छावा चित्रपट...

गणपतीचा देखावा किंव्हा शाळेच्या गॅदरिंग मधे घालतात तसे पोशाख घालून सगळे राजदरबारात उभे आहेत आणि एकजण, ज्यामुळे भारतीय उपखंडाचा राजकीय पट बदलणार आहे अशी अत्यंत महत्वाची - छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्याची अत्यंत नाजूक बातमी, तेही सगळ्यांसमक्ष औरंगजेबाला सांगतो. यावर टीवी सिरीयल मध्ये दिसतात तसे आणि तशा एडिटिंग पॅटर्न मधे दरबारातल्या लोकांचे हावभाव दाखवले जातात. 

२०२५ मधे गाजलेला म्हणून, ‘छावा’ चित्रपट बघायला घेतला आणि हा चित्रपटाचा पहिला सीन पाहून बंद केला. 


Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Why 'Dev D' and not 'Devdas'?

Udaan was perfect except ‘that’ scene