Posts

Showing posts from May, 2026

चांगली माणसं, बरी माणसं ...

वाईट माणसांनी लवकर मारून जावं  पण चांगल्या माणसांनी जास्त जगावं, लवकर मरू नये  चांगल्या माणसांनी बऱ्या माणसांच्या आधी तर नक्की मरू नये  चांगली माणसं, बऱ्या माणसांसाठी, जगण्याचा आधार असतात !