Posts

After watching Dhurandar part 2...

After watching Dhurandar part 2... If Dhurandar is a propaganda movie, then what was Amar Akbar Anthony in 1980s.  There is a difference. Both were propoganda movies but there is a difference.  How Triumph of the Will differes from  Battleship Potempkin, the same way, Dhurandar differs from Amar Akbar Anthony.  Triump of the Will propagates the ideology of certain political party, so does Dhurandar. Battleship Potempkin puts forth the idea of exploitation and revolution, of course bypassing the nuances but still it doesn't endorse any political party, so does Amar Akbar Anthony.  Triump of the Will presents one person as the supreme leader and propagates the idea of following that leader, so does Dhurandar.  Battleship Potempkin doesn't propose any such idea of supreme leadership, so does Amar Akbar Anthony.  Both kind of movies are propaganda but they differ in their method messaging... 

छावा चित्रपट...

गणपतीचा देखावा किंव्हा शाळेच्या गॅदरिंग मधे घालतात तसे पोशाख घालून सगळे राजदरबारात उभे आहेत आणि एकजण, ज्यामुळे भारतीय उपखंडाचा राजकीय पट बदलणार आहे अशी अत्यंत महत्वाची - छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्याची अत्यंत नाजूक बातमी, तेही सगळ्यांसमक्ष औरंगजेबाला सांगतो. यावर टीवी सिरीयल मध्ये दिसतात तसे आणि तशा एडिटिंग पॅटर्न मधे दरबारातल्या लोकांचे हावभाव दाखवले जातात.  २०२५ मधे गाजलेला म्हणून, ‘छावा’ चित्रपट बघायला घेतला आणि हा चित्रपटाचा पहिला सीन पाहून बंद केला. 

Why 'Dev D' and not 'Devdas'?

The first question arose in mind when I heard that Dev D is based on Sharatchandra’s Devdas was why the film is titled as ‘Dev D’. Well if the director might have thought that the title would be creative enough to attract audience to the theatres, let me clarify, personally for me the only compulsion to watch Dev D was Anurag Kashyap being its director and not the title of the film. But the ‘title mystery’ got solved once I watched the movie. Anurag’s protagonist ‘Dev’ doesn’t become ‘complete’ Devdas as in the end, he decides to lead his life in positive manner with the help of ‘Chanda’ (In the final scene Dev wears Chanda’s helmet for protection while driving and heads towards court to confess his misdeed). Anurag’s Dev who almost treads the path of Sharatchandra’s Devdas, finally chooses not lead it further and evades himself from becoming the ‘Devdas, ’the classic tragic hero. Thus he remains just Dev D.

श्याम मनोहर यांची कादंबरी, “आहाहा” - भाग ६ ते १०

“आहाहा” चा सहावा भाग... ”शंभर श्रीमंतांची यादी" आता कादंबरीचा पुढचा भाग! वस्तूंची रेलचेल, नात्यांची चाकोरी, चाकोरीतली नाती, आजूबाजूच्या सर्वच गोष्टींचा नीट बघायला गेलं तर एक पॅटर्न आहे. व्यक्तिरेखा कितीही वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाचा एक पॅटर्न आहे. अजून तरी कादंबरीत व्यक्तिरेखा सापडत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींचा एक पॅटर्न सापडतो.  वयाच्या सेहचाळीसाव्या वर्षी मलाही आयुष्य कळतं. मलाही पॅटर्न ओळखू येतात. लेखक शब्दात मांडून मी जे ओळखतो त्याला दुजोरा देतो. वाचक म्हणून मला लेखकाकडून अजून काहीतरी हवंय. सभोवताला कडे पाहण्याचा अजून नेटका दृष्टिकोन हवाय. सभोवतालाची सर्जरी मी सुद्धा करू शकतो. कदाचित मी या कादंबरीचा योग्य वाचक नसेन. “आहाहा” चा सातवा भाग... ”संपत्ती" काल एका कविता संग्रहाच्या प्रकाशनाला गेलो होतो. समीक्षक आणि प्रमुख पाहुणे म्हणून आलेले कवी यांनी कविता संग्रहा बद्दल, कवी बद्दल भाषणे केली. अत्यंत अकॅडमीक... साहित्यिक समीक्षेचे सर्व नियम पाळत, आशय, आकृतीबंध, जाणीवा, नेणीवा, कवितेचे उगमस्थान, कवीच्या संवेदना अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत आपले म्हणणे मांडले. अस...

श्याम मनोहर यांची कादंबरी, “आहाहा” - भाग १ ते ५

“आहाहा” चा पहिला भाग...  श्याम मनोहर यांची सकाळ मध्ये प्रकाशित होणारी कादंबरी, “आहाहा” याचा पहिला भाग वाचला…  कथानक, व्यक्तिरेखा याला पूर्णपणे छेद देत, काहीतरी एक पक्का विचार, Stream of Consciousness सारखा मांडत जायचा, अशी त्यांची आधीपासूनची शैली, पुन्हा एकदा या मधेही दिसली.  फक्त आता ते मांडणारे मुद्दे फारसे नवीन वाटत नाहीत. असे मुद्दे रिल्स च्या स्वरूपात, ऑनलाइन पोस्ट च्या स्वरूपात कुणी ना कुणीतरी ऑनलाइन मांडतच असतं. थोडं राजकीय, थोडं तात्विक, थोडं सामाजिक, थोडं भावनिक, किंव्हा सगळं एकत्र असं काही न काही आजुबाजूला पाहण्यात, ऐकण्यात येतच असतं. बघूया, पुढे कादंबरी कशी जाते ती…  “आहाहा” चा दुसरा भाग... ”शरीर" कादंबरीच्या दुसऱ्या भागात, शरीराचा जिवंतपणा, चेतना, सजीव असणं म्हणजे काय, निर्जीव असणं म्हणजे काय, अशा बऱ्याच गोष्टींचा stream of consciousness शैलीत ऊहापोह केलाय. मधे मित्राची आई जाण्याचा प्रसंग आहे पण त्याचा उद्देश शरीराच्या जिवंतपणाचा विचार करणे एवढाच आहे.  लेखक एका विषयाला धरून सहजपणे, मुक्तपणे एक विचार प्रवाह घेऊन जसा पुढे जातो तशी कादंबरी/ गोष्ट उलगडत ...

With due apology to Sahir...

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया  हर if और but को धुएं में उड़ाता चला गया I have been listening to this beautiful Sahir song for almost last 25 years. At this juncture of life I just thought I should understand this word "फ़िक्र" in a better way... 

सत्या चित्रपट आणि आणि माझी नव्वदीतली पिढी...

Image
स्थळ: राहुल थिएटर, पार्किंगची जागा वेळ: रात्री - १०.३० तारीख: २७ जानेवारी, २०२५ हातांच्या बोटावर मोजता येतील इतक्या गाड्या, पार्किंग व्यवस्था बघणारा मुलगा - वय २० - २२ त्याच्या मित्राबरोबर बोलत उभा…  मी: पार्किंग किती मुलगा: वीस (मी गुगल पे करत… ) मुलगा: (मित्राला) शो कॅन्सल ही था अभी का, अभी लोग आगये मित्र: कौनसा पिक्चर है रे  मुलगा: अरे वो सत्या नामका पुराना पिक्चर ए  मित्र: अच्छा है क्या  मुलगा: पता नहीं, बोलते तो है ओल्ड इज गोल्ड ऐसा…