धुरंधर नावाचा चित्रपट पाहिल्या नंतर...

“When the storytelling goes bad in a society, the result is decadence.” - Aristotle 

तुमच्या विचारांचा, विचारधारेचा प्रसार, प्रचार करणारे चित्रपट. 

Cinema is a mass medium and it's no surprise if people loaded with political ideology or loyal political organizations use it to serve their purpose. 

संवाद करणे माणसाची मूलभूत गरज पण प्रचार करणारा माणूस हा संवाद करणाऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे. 

संवाद साधणारे चित्रपट आणि प्रचार करणारे चित्रपट त्यामुळे वेगळे. 

प्रचार हा अघोरी संवाद असतो … काही ठराविक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केलेला संवाद - हा एका बाजूनेच केलेला संवाद असतो… या मध्ये ऐकणाऱ्याला, पाहणाऱ्याला आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न असतो… 

संवाद जितका प्रचारकी तितके त्याचे कला मूल्य - जीवन मूल्य  कमी होत जाते…

Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Recipe of a South Indian blockbuster

Dear Godfather...