इथून पुढे...

इथून पुढे
पुढून डावीकडे
तिथून सरळ
एक पाचशे मीटर अंतरावर
बाजूला एक चर्च लागेल 
तिथे थांबू नकोस
सरळ जात राहा
तिथे कुणालाही विचारू नकोस
थांबू नकोस 
जात राहा 
एक वडाचं झाड लागेल 
त्याखाली ख्रिस्त बसलेला दिसेल... 

Comments

Popular posts from this blog

Zindagi (without ‘soul’) Na Milegi Dobara

Why 'Dev D' and not 'Devdas'?

Udaan was perfect except ‘that’ scene